मराठीतील सर्व म्हणी
मराठी म्हण अर्थ अगं अगं म्हशी मला कोठे नेशी स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. आपला हात जगन्नाथ आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. आयत्या बिळात नागोबा दुसऱ्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे. आईजीच्या जीवावर बाईजी उदार दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. आपल्याच … Read more