इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन IBPS मध्ये विविध पदांच्या 9995 जागा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) ने विविध पदांच्या 9995 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचा.

एकूण जागा: 9995

पदांची तपशीलवार माहिती:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1ऑफिस असिस्टंट (Multipurpose) / Office Assistants (Multipurpose)5585
2ऑफिसर स्केल-I / Officer Scale I3499
3ऑफिसर स्केल-II (General Banking Officer)496
4ऑफिसर स्केल-II (IT)94
5ऑफिसर स्केल-II (CA) / HR60
6ऑफिसर स्केल-II (Law)30
7ऑफिसर स्केल-II (Treasury Manager)21
8ऑफिसर स्केल-II (Marketing Officer)11
9ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer)70
10ऑफिसर स्केल-III129

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा:

पदांचे नावशैक्षणिक पात्रतावयाची अट
ऑफिस असिस्टंट (Multipurpose)कोणत्याही शाखेतील पदवी.18 ते 28 वर्षे
ऑफिसर स्केल-Iकोणत्याही शाखेतील पदवी.18 ते 30 वर्षे
ऑफिसर स्केल-II (General Banking Officer)(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव21 ते 32 वर्षे
ऑफिसर स्केल-II (IT)(i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव21 ते 32 वर्षे
ऑफिसर स्केल-II (CA)(i) CA (ii) 01 वर्ष अनुभव21 ते 32 वर्षे
ऑफिसर स्केल-II (Law)(i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव21 ते 32 वर्षे
ऑफिसर स्केल-II (Treasury Manager)(i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव21 ते 32 वर्षे
ऑफिसर स्केल-II (Marketing Officer)(i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव21 ते 32 वर्षे
ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer)(i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव21 ते 32 वर्षे
ऑफिसर स्केल-III(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव21 ते 40 वर्षे

पात्रता निकष:

शैक्षणिक पात्रता: सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

वयाची अट: 01 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

शुल्क (Application Fees):

पद क्रमांकशुल्क
पद क्र.1General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
पद क्र.2 ते 10General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

वेतनमान (Pay Scale):

• नियमानुसार.

नोकरी ठिकाण:

• संपूर्ण भारत

परीक्षा तारखा:

पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2024

मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024

ऑनलाईन अर्ज:

पद क्र.1: [येथे क्लिक करा]

पद क्र.2 ते 10: [येथे क्लिक करा]

जाहिरात (Notification PDF): [येथे क्लिक करा]

खाली दिलेल्या पुस्तंकचा वापर करून तुम्ही IBPS RRB XIII परीक्षा पास करू शकता

Cover Title Buy Now
Quantitative Aptitude for Competitive Examinations Quantitative Aptitude for Competitive Examinations Buy Now
A Modern Approach to Verbal & Non-Verbal Reasoning A Modern Approach to Verbal & Non-Verbal Reasoning Buy Now
Objective General English Objective General English Buy Now
Banking Awareness Banking Awareness Buy Now
Lucent's General Knowledge Lucent’s General Knowledge Buy Now
Computer Awareness Computer Awareness Buy Now
Data Interpretation and Data Sufficiency Data Interpretation and Data Sufficiency<

अधिकृत संकेतस्थळ:

www.ibps.in

या भरती प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 27 जून 2024 आहे, त्यामुळे तत्काळ अर्ज करा. आपले उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याची ही संधी गमावू नका.

Leave a Comment